Eka Lagnachi Pudhchi Goshta

Purchase Tickets

Eka Lagnachi Pudhchi Goshta

12 April, 2019

Midtown Arts and Theater Center Houston (MATCH)

3400 Main St, Houston, TX 77002

एका लग्नाची गोष्ट ची सुपरहिट जोडी प्रशांत दामले आणि कविता मेढेकर या नाटकाची ‘पुढची गोष्ट ‘ घेऊन  नाटयरसिकांच्या भेटीला हयुस्टन मध्ये येत आहेत.
आता मनी आणि मन्या यांच्या लग्नाला काही वर्ष झाली आहेत. कुटुंब मोठं झाले आहे.त्यातल्या गमतीजमती आणि अर्थात प्रशांत दामलेच्या गाण्याची मेजवानी आहेच. हे नाटक आधुनिक काळातील असल्याने तरूण पिढीलाही आवडेल असा विश्वास आहे.

Tickets

Members Tier 1 (>5yro): $40  Sold Out Tier 2 (>5yro): $35 (Available)

Non – Members Tier 1 (>5yro): $50 Sold Out Tier 2 (>5yro): $40 (Available)

Ultimate Pass: Tier 1 ticket included! 

For sponsorship/advertising opportunities, email Rajan Chaudhari at marketing@hmmhouston.org

Pin It on Pinterest

Share This