Eka Lagnachi Pudhchi Goshta
Purchase Tickets
Eka Lagnachi Pudhchi Goshta
12 April, 2019
Midtown Arts and Theater Center Houston (MATCH)
3400 Main St, Houston, TX 77002
एका लग्नाची गोष्ट ची सुपरहिट जोडी प्रशांत दामले आणि कविता मेढेकर या नाटकाची ‘पुढची गोष्ट ‘ घेऊन नाटयरसिकांच्या भेटीला हयुस्टन मध्ये येत आहेत.
आता मनी आणि मन्या यांच्या लग्नाला काही वर्ष झाली आहेत. कुटुंब मोठं झाले आहे.त्यातल्या गमतीजमती आणि अर्थात प्रशांत दामलेच्या गाण्याची मेजवानी आहेच. हे नाटक आधुनिक काळातील असल्याने तरूण पिढीलाही आवडेल असा विश्वास आहे.
Tickets
Members Tier 1 (>5yro): $40 Tier 2 (>5yro): $35
Non – Members Tier 1 (>5yro): $50 Tier 2 (>5yro): $40
Ultimate Pass: Tier 1 ticket included!
For sponsorship/advertising opportunities, email Rajan Chaudhari at [email protected]